Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

समाज सुधारकांची कार्य, समाज सुधारकांच्या कार्याची माहिती,समाज सुधारक

                 भारताती "समाज सुधारकाच्या कार्याची माहिती "देण्यात आलेली आहे 



सावित्रीबाई फुले

१) सावित्रीबाई फुले : (जन्म नायगाव ता.खंडाळा जिल्हा सातारा ३ जानेवारी १८३१ मध्ये झाला मुत्यू १० मार्च १८९७
झाला त्या  भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होय ,त्या मराठी कवियत्री होत्या, शिक्षण प्रसारक होत्या महाराष्ट्रात स्त्रीयांच्या शिक्षणा करिता त्यांनी खूप मोलाचे योगदान आहे महिला शिक्षित व्हाव्यात यासाठी त्यांनी ज्योतीबा फुले यांच्या सह आरंभी क कार्य केले स्त्री शिक्षित १८५२ मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली

पुणे येथील शिक्षण कार्य पाहून  १९५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सत्कार केला.३जानेवारी बालीका दीन म्हणून साजरा करण्यात येते
----_-------------------------------------------------

डॉ.बाबासाहेब आंंबेडकर


१) डॉ बाबासाहेब आंबेडकर : जन्म १४ एप्रिल १८९१ महु येथे झाला  
२) मुत्यू ६ डिसेंबर १९५६
३) राजकीय पक्ष: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट्स फेडरेश 
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलोबिंया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थेमधुन अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळवल्या तशेंच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केले
---------------------------------------------------

आचार्य विनोबा भावे 

   आजही विनोबाजी महाराष्ट्रचे पवित्र व सामर्थ्य आहेत  ते महाराष्ट्र चे नव्हे तर भारताचे भूषण आहेत.त्याचे कार्य इतके मोठे आहे कि आजच्या काळात अनुकरणीय आहेत श्रद्धेने ,निश्चयाने,प्रेमाने अखंड भारताची सेवा करण्याचा कानमंत्र विनोबा भावे यांनी दिला 
हिंदू -मुसलमान ,ब्राम्हण -ब्राम्हणेत्तर,स्पुशास्पुश इत्यादी भेदभाव विसरून एका भारत मातेची लेकर बनून कायावाचामनें असा प्रयत्न करण्याची शिकवण त्यांनी दिली .
       विनोबा भावे हे मुळचे रत्नागिरी जिल्हायतील परंतु त्याचे पूर्वज देशावर आले  त्याचे बालपण गागोध्यास गेले विनोबांनी गीताई लिहिली बिनोबाजी हायस्कूल मध्ये शिकत असताना पुन्हा स्वतंत्र्याचे वारे वाहू लागले त्यांनी ज्ञानाची उपासना केली ते घोगडीवर निजत अनवाणी पायांनी चालत असे पुढे महात्मा गांधीच्या सानिध्यात आले साबरमतीच्या आश्रमात राहू लागले .
* जन्म :  १८९४ च्या अखेरीस झाला 
*जन्म स्थान : आचर्य विनोबा भावे कुलाबा जिल्ह्यातील गागोदे येथे झाला 
*वडील : नरहर 
*आई  : रखुमाई 
--------------------------xx---------
 


संत श्री गाडगेबाबा 

             संत गाडगेबाबा यांचा थोर परंपरेतले एक आधुनिक संत ज्ञानदेवाने सर्वभूती जो भगवंत पहिला तुकारामाने रंजल्यागाजल्याच्या रूपाने जो विठ्ठल अनुभवला नेमका तोच भाव समस्त समाजजीवनाच्या सामतेत गाडगेबाबांनी ओतला समाजामधली प्रस्थापित विषमता मग ती
आर्थिक क्षेत्रातील असो सामाजिक क्षेत्रातील असो थाब्विणे हे बाबांनी आपले परम कर्तव्य मानले त्यांनी उच्च-नीच  गरिबी श्रीमंती भेदभाव केला  नाही .रात्रदिवस त्यांनी समाजाची सेवा केली आपल्या कीर्तनातून समाजाची जनजागृती केली आपल्या हातात खराटा घेवून गावच्या -गाव स्वच्छ केली 

             बाबाचा जन्म आत्यंतिक गरिबीत झाला पददलित अशा दर्यापूर तालुक्यात एका लहानशा खेड्यात बलुतेदाराच्या घरात  परिट जातीत झाला त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक छळ जन्मजात त्याच्या वाट्याला आला या छाळाने देवधर्मावरील श्रद्धा उडाली गरिबीमुळे अबृचे धिडवडे कसे निघतात याची त्यांना अनुभूती होती जातीजातीतील भेदभाव दूर करण्याचा ध्यास त्यांना होता आयुषभर व्रतस्त राहिले पांथस्थासाठी लाखोच्या धर्मशाळा उभारल्या पण स्वतःचे वास्तव्य के झोपडीत लोकांना पंचपकवन जेवू घातले पण स्वत:हा शिळ्या भाकरीचे तुकडे खाल्ले .नागरवाडी सातपुड्याच्या कुशीत वसलेले लहानसे खेडेगाव तेथे बाबाचा शे-दोनशे पोराची आश्रमशाळा आहे .एक गोशाला आहे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा विदर्भात जन्माला आले "देवकी नंदन गोपाला "हे त्यांचे भजन होय .

---------------------------------------

             



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या