Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

आचार्य बिनोबा भावे माहिती

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे

 आचार्य विनोबा भावे 

                          आचार्य विनोबा भावे हे महाराष्ट्राचे प्रवित्र व सामर्थ्य आहेत. श्रद्धेने, निश्चयाने, प्रेमाने, त्यागाने अखंड भारताची कानमंत्र विनोबा भावे यांनी दिली. विनोबा भावेचा जन्म कुलाबा जिल्ह्यतील पेणपासून काही अंतरावर असलेल्या गागोंदे येथे झाला. विनोबांचे जन्म ११ सप्टेंबर १८९५च्या अखेरी झाला. त्यांच्या वडिलाच नाव नरहर आणि आईचे नाव रखुमाई होते.

    जन्म 

    विनोबजीचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ साली गांगोदे येथे झाला 

    शिक्षण 

    विनोबाजी हायस्कूल चे व कॉलेज चे शिक्षण घेतले 

    विनोबजीचा जीवनक्रम 

    विनोबाजींनी ज्ञानाची उपासना सुरु केली ते घोग्डीवर निजत पायात कधी घातले नाही अनवाणी पायांनी चालत विनोबाजी बारा वर्षाचे असताना ब्र्म्चारी राहण्याचा संकल्प केला .विनोबाजीं स्वतः दळण दळीत ते कधी उपवास करीत नसे जेवण मोजकेच करीत 

    विनोबजीचे कार्य 

    त्यांनी लोकांना श्र्ध्येने,निश्चयाने,प्रेमाने त्यागाने अखंड भारताची सेवा करण्याचा कानमंत्र दिला लोकांना समजेल अशा सोप्या  मराठी भाषा मध्ये गीताई  लिहली  विनोबाजींनी सत्याग्रहसंग्रामात धुळे येथील भाषणात भाग घेतला गांधीच्या सत्याग्रह चळवळीचे महत्व लाखो लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम विनोबजीने केले  गीतेवर प्रवचन देत तुरुंगात गेलेल्या देशबाधवाची काळजी घेत हिंदू मुस्लीम कधीच भेदभाव केला नाही 
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    Thanks For Waching

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या