Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

ब्रिटीश काळातील काही घडामोडी

नमस्कार मित्रहो मी रवींद्र हिवाळे शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे 

 या पेज मध्ये ब्रिटीशानी भारतात आले त्यांनी भारतावर  दिडशे वर्ष राज्य केले त्याच्या कालखंडात त्यांनी केलेल्या घडामोडीचा आढावा खालील दिलेल्या टेबल मध्ये दिलेला आहे  "ब्रिटीश काळातील काही घडामोडी आहे" .

 
No. विवरण नामे
1. प्लासीची लढाई सिराज उधोला व इंग्रज
2. भारताकडे येण्याचा सागरी मार्ग वास्को डी गामा
3. वसईचा तह इंग्रज व पेशवे
४ . दमन आणि दीव दमन
५ . बक्सारची लढाई शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज
६. सालाबीचा तह इंगज व मराठे
७ . तिसरे इंग्रज -मराठा उद्ध दुसर्या बाजीरावाचा पराभाव,मराठेशाईचा शेवट
८ . अलाबादचं तह बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेल्ल्सी
९ . तेंनाती फोज (सुरवात) गवर्नर जनरल लॉर्ड वेल्ल्सी
१० . दुहेरी राज्य व्यवस्था राबोट क्ल्लैव्ह(बंगाल)
११ . रेग्युलेटिंग अॅक्ट बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला
११ . सतीबंदीचा कायदा बेटिंग
१२ . भारतात इंग्रजी सत्तेची सुरवात लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले
१३ . प्रारंभा रेल्वेचा (मुंबई ते ठाणे लॉर्ड डलहौसी
१४ . भारतातील पहिली कापड गिरणी बेटिंग
१५ . पहिली ताग गिरणी बंगालमधील रिश्रा
१६ . विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसी
१७ . विद्यापीठांची स्थापना मुंबई,मद्रास,कोलकाता
१८ . 1857 चा कायदा भारतमंत्री पदाची निर्मिती
१९ . राणीचा जाहिरनामा लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला
२० . वुडचा खलिता वुड समितीने शिक्षणविषयक
Thanks For Watching

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या