Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

मध्यप्रदेशातील पर्वत रांगा,/शृंखला

 

            मध्यप्रदेश हे भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले राज्य आहे.मध्यप्रदेश राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पठारी भुभागावर वसलेले आहे.विद्याचंल आणि सातपुडा पर्वताच्या रांगा सर्वदूर पसरलेल्या आहेत.या पर्वतरांगा मधुनच तापी, नर्मदा,चंबळ,बेतवा,महानदी इत्यादी नद्यांचे उगमस्थान आहे.त्यामुळे नैसर्गिक वातावरण बघता अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर लाभलेला आहे.तसेच अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक धरोवर आपणास येथे पाहावयास मिळते.भोगोलिक श्रेत्रफळ ३०८,२४५ कि.मी(वर्ग) आहे.या श्रेत्रामध्ये हिरे आणि तांब यांचे खनिजे आहेत.
मध्यप्रदेशातील पर्वत शृंखला यांची माहिती!
अं.क्रं. जिल्हाचे नाव पर्वत शृंखला विवरण
१. दामोहा विध्यांचल पर्वत
विध्यांचल पर्वत नर्मदा
 नदीच्या समांतर
उत्तर-पुर्व-पश्चिम 
भागात पसलेला आहे.
या जिल्ह्यांमध्ये
 सद्भावना शिखर
सर्वात उंच आहे.
२.-सातपुडा पर्वतसातपुडा हे पुर्व ला
राजपीपळा पाहाडीपासून
पश्चिम घाटा पर्यंत
पसरलेला आहे.या
प्रदेशात विस्तार नर्मदा,
सोन नदी च्या समांतर
दक्षिण विध्यांचल
पर्वताच्या समांतर
११२०कि.मी.विस्तार आहे.
३.मैकाल-

अमरकण्टक

श्रेणी
डिंडोरीसातपुड्याच्या
दक्षिण -उत्तर
विस्तार
मैकाल-अमरकण्टक
श्रेणी होय
नर्मदा नदीचा
उगम येथूनच होतो.
४.महादेव श्रेणी
छिंदवाडा , नृसिंहपुर,

होशंगबाद,
सिवनी
महादेव श्रेणी
सातपुड्याच्या
पुर्वी विस्तार
होत.या
प्रदेशांत
पंचमढी
आणि धुपगड
हे ठिकाण येते.
५.कैमूर-
भण्डार
श्रेणी
सतवा,रिवा,
पन्ना
,छतरपुर
नर्मदा
नदीच्या पुर्वेकडील
बाजूस विंध्याचल
पर्वत शृंखलास
कऐमूर भण्डआर
श्रेणी
संबोधले
जाते.यमुना आणि
सोन नदीचे विभाजन होते.
६.अरवली पर्वत-अरवली पर्वत
 मालवा पठाराच्या
उत्तर -पश्चिम
भागात
विस्तारलेला आहे.
🔹अधिक माहिती पाहा 🔹 विश्वामध्ये सर्वात मोठा, उंच, लांब यांची माहिती 🔹 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या