Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

राजस्थानातील जिल्ह्यांची नावे व क्षेत्रफळ यांची माहिती /राजस्थान मध्ये किती जिल्हे आहेत.

          भारतातील राजस्थान हे पश्चिमेला एक राज्य आहे राजस्थानमध्ये ऐतिहासिक वारसा म्हणून गड किल्ले लाभलेले आहेत. ऐतिहासिक किल्ल्याची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपुर राजस्थानची राजधानी असून जयपुर शहरी अत्यंत सुंदर आहे. देशातील तसेच इतर देशातून पर्यटक आवर्जून येथे भेटी देतात. राजस्थानचे क्षेत्रफळ 342229 चौरस किलोमीटर एवढे आहे येथील लोकसंख्या 68621012 एवढी आहे एवढी लोकसंख्येच्या बाबतीत राजस्थानचा देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो. राजस्थानची राजधानी असलेले जयपूर शहरी गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथील राष्ट्रीय प्राणी म्हणून उंट आणि चिंकारा व राष्ट्रीय पक्षी म्हणून माळढोक आहे. अरवली पर्वत रांगेतील माउंटन आबू हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
HTML Table Generator
अं.नं. जिल्ह्यांची नावे क्षेत्रफळ
1. अजमेर 8481
2. अलवर 8380
3. बांसवाडा 5037
4. बारां 6955
5. भरतपूर 5066
6. भीलवाडा 10455
7. बाडमेर 28387
8. बिकानेर 30247
9. बूंदी 5550
10. चित्तोडगड 10856
11. चुरु 16830
12. दौसा 3432
13. धौलपूर 3034
14. डूंगरपुर 3770
15. हनुमानगढ 12645
16. जयपूर 14068
17. जैसलमेर 38401
18. जालौर 10640
19. झालावाड 6219
20. झुंझुनू 5928
21. जोधपूर 22850
22. करौली 5530
23. कोटा 12436
24. नागौर 17718
25. पाली 12387
26. प्रतापगड 4117
27. राजसमंद 4768
28. सवाई माधवपुर 10527
29. सीकर 7732
30. सीरोही 5136
31. श्रीगंगानगर 7984
32. टोंक 7194
33. उदयपूर 17279
◾ अधिक माहिती पाहा ▪️ हिमाचल प्रदेश मधील जिल्ह्यांची नावे ▪️ कर्नाटक राज्यातील जिल्हांची नावे 🔮 नवनवीन माहिती पाहण्यासाठी बाॅल्ग आवश्य भेट द्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या