Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

झारखंडमधील जिल्ह्यांची नावे, झारखंड मध्ये किती जिल्हे आहेत.

         भारतातील झारखंड राज्य हे देवभुमी म्हणून प्रसिद्ध आहे झारखंडची राजधानी रांची असून त्यांचे क्षेत्रफळ ७९७१४ चौरस किलोमीटर आहे.जमशेदपूर राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. राज्यात २४ जिल्हे समाविष्ट आहे.झारखंड हे भारताचे २८ वे राज्य आहे.१५ नोव्हेंबर २००० ला दक्षिण बिहार प्रांताचे झारखंड हे राज्य नवीन राज्य उदयास आले.
अं.क्रं जिल्ह्यांची नावे क्षेत्रफळ (किंमी वर्ग )
१. साहिबगंज २०६३
२. गोड्डा २११०
३. पाकुर १८०६
४. डुम्का ३७१६
५. देवघर २४७९
६. जामताडा १८०२
७. पुर्व सिंगभुम ३५६२
८. सराईकेला खरसावां २६५७
९. पश्चिम सिंगभूम ७२२४
१०. खुंटी २६११
११. रांची १७५.१
१२. सिमडेगा ३७७४
१३. गुमला ५३२७
१४. लोहारडागा १.५०२
१५. धनबाद २०४०
१६. बोकारो २८८३
१७. रामगड १३६०
१८. गिरिडीह ४८५३.५६
१९. कोडर्मा २५४०
२०. हजारीबाग ३५५५
२१. चत्रा ३७१८
२२. लातेहार ३६६०
२३. पलामु ४३९३
२४. गढवा ४०४४
◾अधिक माहिती पाहा ▪️ पंजाब राज्यातील जिल्हे ▪️ हिमाचल प्रदेशातील जिल्हे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या