Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

केरळ राज्यातील जिल्हे,केरळ राज्यातील जिल्ह्याची नावे.केरळ राज्यात किती जिल्हे आहेत.

        केरळ हे भारतातील देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे कर्नाटक व तामिळनाडू या राज्याची सीमा केरळ ला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अगदी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारतातील सर्वाधिक हिरवळीने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर 1956 रोजी झाली. तिरुअनंतपुरम केरळची राजधानी असून केरळ मध्ये मल्यळम भाषा बोलली जाते. केरळ हे सर्वात सुंदर राज्य आहे. पर्यटनाला केरळमध्ये सर्वात मोठी गती मिळाली आहे. केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण १००% आहे.
केरळ राज्यातील जिल्ह्याची यादी
अं.क्रं जिल्ह्यांची नावे क्षेत्र फळ
१. अलप्पुळा २,१०५,३४९
२. एर्नाकुलम ३,०९८,३७८
३. इडुक्की १,१२८,६०५
४. कोल्लम २,५८४,११८
५. कण्णुर २,४१२,३६५
६. कासारगोड १,२०३,३४२
७. कोळिकोड २,८७८,४९८
८. कोट्टायम १,९५२,९०१
९. मलप्पुरम ३.६२९,६४०
१० पलक्कड २.६१७,०७२
११ थ्रिसूर २,९७५,४४०
१२ पथनमथित्ता १,२३१,५७७
१३ तिरुवनंतपुरम ३,२३४,७०७
१४ वायनाड ७८६,७२६
🔮 अधिक माहितीसाठी पाहा
🔘 पंजाब ‌राज्यातिल जिल्ह्याची नावे     
🔘 कर्नाटक राज्यातील जिल्याची नावे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या