Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

Printer जोडणे,प्रिंटर computer la जोडणे

       प्रिंटर हे संगणकाचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. प्रिंटरचा वापर करून आपण एखादे डॉक्युमेंट्स छापू शकतो परंतु प्रिंटर करण्याच्या आधी तो प्रिंटर इन्स्टॉल करणे आवश्यक असते प्रिंटर इन्स्टॉल करण्यासाठी खाली कृती करा.

1) स्टेप : तुमच्या प्रिंटरची कनेक्शन संगणकाला जोडला आहे ना तो चालू आहे ना आणि प्रिंटर मध्ये कागद आहे ना याची खात्री करा.
2) स्टेप : डेस्कटॉपच्या तळाशी डावीकडे असलेल्या start बटन वर क्लिक करा. त्याने तुम्हास start मेनू मिळेल.
खाली दिलेल्या आकृती नुसार


3) स्टेप: यातील setting या पर्यायावर क्लिक करा
खाली दिलेल्या आकृतीनुसार


4) स्टेप: यातून मिळणाऱ्या अनेक पर्यायांपैकी divices हा पर्याय निवडा.
खाली दिलेल्या आकृती नुसार

5) स्टेप: devies  निवडल्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या पर्यायापैकी प्रिंटर स्कॅनर हा पर्याय निवडा.
खालील दिलेल्या आकृती नुसार

6) स्टेप : या अगोदर आपण आपला प्रिंटर कोणत्या कंपनीचा आहे. हे पाहून गुगल सर्च इंजन मध्ये जाऊन प्रिंटर ड्राईव्ह इन्स्टॉल करून घ्यावा.
7) स्टेप : प्रिंटर डिवाइस सेटअप करून घेतल्यानंतर आपला प्रिंटर सेट होईल.
◾ अधिक माहितीसाठी पाहा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या