Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

संगणकातील दिंनाक व वेळ बदलणे

 विंडोज डेस्कटॉप विविध प्रकारचे icon असतात. डेस्कटॉप च्या खालच्या बाजूस उजवीकडे आपणं वेळ व दिनांक पाहू शकतो. कधी कधी आपणास दिनांक व वेळ बदलण्याची गरज भासते. त्यासाठी खालील कृती करा.

1) स्टेप: डेस्कटॉप तळाशी डाव्या बाजूस start बटण वर click करा.

खालील दिलेल्या आकृती नुसार



2) स्टेप : यातील settings या पर्याय click करा.विंडो open झालेली असेल

खालील दिलेल्या आकृती नुसार



3) स्टेप : त्यातील time & language हा पर्याय निवडा आता तुम्हीची विंडो open होईल

खालील दिलेल्या आकृती नुसार



4) स्टेप : यातील date and time हा पर्याय निवडा याने तुम्हाला of वर click करून आणि change date & time  click करा.

खालील दिलेल्या आकृती नुसार



5) स्टेप : यात date या फ्रेममधे month and year दिसेल. यातील date celect करा व योग्य date निवडा.

खालील दिलेल्या आकृती नुसार



6) स्टेप : month या फिल्डवर click करून drop-down box निवडा आणि योग्य तो महिना निवडा

खालील दिलेल्या आकृती नुसार



7) स्टेप : तसेच year या फिल्डवर योग्य वर्ष टाईप करा. फिल्डवर कसरचा वापर करून वर्ष मागे किंवा पुढे करा

खालील दिलेल्या आकृती नुसार



8) स्टेप: time फिल्ड चार भागात विभागले असतात.तास,मिनिट, सेकंद,am/ pm 

खालील दिलेल्या आकृती नुसार



9) स्टेप : Time या मद्ये बदल करण्यासाठी प्रत्येक भागात click करून किंवा कासरच्या सायाण्याने बदल करा.

खालील दिलेल्या आकृती नुसार



10) स्टेप : Time zone या drop down मेन्यू तून योग्य पर्याय निवडा.

खालील दिलेल्या आकृती नुसार



11) स्टेप : Apply बटण वर क्लिक करा.

खालील दिलेल्या आकृती नुसार



अशा प्रकारे आपण कॉम्पुटर मधील date and time change करू शकता.

◾ अधिक माहितीसाठी पाहा.

🔘 Microsoft word मध्ये save as करणे

🔘 folder create कसे करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या